अंब्रेला फॉल Umbrellafall
३५ किमी
क्षमस्व :अंब्रेलाफॉलची माहिती लवकरच अपडेट होईल…
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘अम्ब्रेला फॉल’ असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.मात्र आता पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री किरण देशमुख यांनी पर्यटकांच्या आकर्षण निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी व शेवटीच्या आठवड्यातील रविवारी सकाळी 11 ते 3 पर्यंत सुरू करण्यात येतो, आता मात्र याकारणांस्तव पर्यटकांची चांगली गर्दी पहायला मिळते.मराठी व हिंदी चित्रपट गाण्याचे शुटिंग याठिकाणी हमखास पहायला मिळते, आता तर प्रिवेडिंग फोटोग्राफी व व्हिडीओ साठी जोडपीनां ही हे ठिकाण आवडते ठरलं,तर मग आपण ही एकदा नक्की भेट द्या व या सौन्दर्याचा आनंद मनमुरादपणे लुटा, चला तर मग लवकरच भेटू.
गाईड संपर्क:8390-607-203