गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

अनिव Aniv

aniv
अकोल्यापासून चे अंतर :

अनिव (आदिवासींचे नाव )

अनिव हि वेलवर्गीय वनस्पती आहे. नागवेलीच्या (खाण्याचे पान ) पानासारखा याचा आकार असतो याचे कंदमुळे खाण्यास खूप मधुर व लोकप्रिय आहे.हे उकडून खाल्ली जातात. जमिनीपासून साधारण ३  ते ४ फुटावर याचे कंद सापडतात. त्याचा रंग सफेद असतो फोडल्यावर गर निगतात. हे कच्चे पण खाल्ले जाते.

 

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *