अकोल्यापासून चे अंतर : 35.5 km व्हाया राजूर
अस्वल उडी, नडाग उडी
अस्वल उडी किंवा सांडवा अकोले तालुक्यातील शिसवद गावातील अनोखे दुर्लक्षित निसर्गशिल्प, हरिचंद्रगडाकरून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी शिसवद गावाजवळ खडकाच्या पोटातुन वाहते. या ठिकाणी नदी एका टांगेत ओलांडता येते.पूर्वीच्या काळी या जागेस खूप महत्त्व होते, पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर राजुर्हून पाचनई,पेठेचीवाडी, खडकी,हरिचंद्रगडाकडे जाण्याचा एकमेव मार्ग होता. येथील वयस्करांना विचारपूस केली तर ते त्याची आख्यायका सांगता की एकदा नडाग घेऊन (येथे अस्वलाला नडाग असे म्हणतात ) मदारी जात असताना अस्वलाचा पाय उडी मारतांनी घसरला व या सांडव्यात पडले त्याच्या बरोबर मदारीही त्यात ओढला गेला येथे नदी पात्रची खोली खूप असल्यानी ते पुन्हा वर आलेच नाही मदारी व अस्वलाच्या कहानीमुळे या सांडव्याला अस्वल उडी, नडाग उडी असे नाव पडले.
मग केव्हा येताय हे अनोखे निसर्गशिल्प बघायला मी वाट बघतो.
गाईड संपर्क:8390-607-203
Bear jump
Bear jump or Sandwa The unique river of Shiswad village in Akole taluka, a rare natural scenery, flows very fast and steeply from Harichandragad and flows through the rocky belly near Shiswad village. The river can be crossed in a leg at this place. Earlier, this place was very important. After flooding the river in the monsoon, the only way was to go from Rajur to Pachanai, Pethchivadi, Khadki and Harichandragad. If you ask the elders here, they tell the legend that once Nadag (here the bear is called Ndag) was lying on the ground while the bear fell and jumped along with it. Due to the story of the bear, the rod was named Bear Jump, Nadagh Jump.
Then I look forward to seeing the unique nature.