गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

उंबरदरा पॉईन्ट Umbardra Point

Umbrdra point ghatghar
अकोल्यापासून चे अंतर : 62 km व्हाया भंडारदरा धरण
  इंग्रजी व्ही आकाराच्या शब्दाप्रमाणे  ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्याचा पदर बाजूला सरला कि कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहारी रूप पहावयास मिळते  उंबरदरा पॉईन्टचे सौंदर्य पर्यटकांना  खुणावते, दरीतून समोर दिसणाऱ्या घाटघर प्रकल्पचे  विलोभनीय दृश्य पहायला मिळते.  अकोले तालुका परिसरात भटकंती करताना भान हरपून जाते. काय पहाव… किती पहाव…कुठे फिरावं या विचाराने नवीन पर्यटक गोंधळून जातात यात नवल नाही हे मात्र तितकच खरे मानावं लागेल.

गाईड संपर्क:8390-607-203

Umbardara point

Distance from Acoli: 62 km Via Bhandardara Dam

According to the English V-shaped word, a river of 450 meters depth and ink flows alone from the same valley. As the Kahnat Ranwara, torrential rains, thick fog and dense fog fade to the side, the beauty of Konkan’s creative aesthetic can be seen. While wandering in the area of ​​Akole taluka, the mind is lost. It must be equally true that newcomers are confused by the thought of what to look for… how much to see… where to turn.

Contact:8390607203

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *