गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

औंढाचा किल्ला aundhakilla

aundhakilla
अकोल्यापासून चे अंतर : 60.9km.

औंढा किल्ल्याचेच दुसरे नाव(अवंध)असे देखील आहे.
औंढा (अवंध) अत्यंत कठीण सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई, तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एसटी ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. औंढा किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.
इतिहास :
इ.स.१६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्याच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली होती.
पहाण्याची ठिकाणे :
औंढाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच आहे. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चारपाच टाक्या आहेत. एका गुहेत पाणी आहे. खड्‌कात खोदलेला दरवाजा आहे. गडावरुन समोरच पट्टा किल्ला, बितनगड, अलंग,मदन आणि कुलंग, कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.
सूचना :
पावसाळ्यात प्रस्तरारोहण करणे धोकादायक (अतिकठीण) आहे.

गाईड व संपर्क : 8390-607-203

Aundha fort

Distance from Akole: 60.9km.

The other name of Aundha fort is also called Ahandh.

The south-south line of the Aundh (the blind) Sahyadri passes through the Igatpuri area to the east of the Thalghat. This line is called kalsubai queue. This line falls into two parts. One is Alang, Madan, Kulang and Kalsubai, while on the east are Aundh, Patta, Bitangad, Aad and Mhasoba hills. The entire tree is deserted due to the tree trunk. However, the convenience of ST and abundant rainfall has made rural life a lot happier. The base of the fort is a conundrum. Aundha fort is 10 miles southwest of Sinnar taluka in Nashik district and south of Deolali.

History:

The fort was in the state of Maratha up to 1688 CE. After this he was conquered by the Mughals. It was here that Shyamsingh, the Mughal chief, was appointed as a fortress.

Places to visit:

A fortress of darkness is a conundrum. Because of this, the fort’s head is small. It was used for surveillance. There are four water tanks on the fort. There is water in a cave. There is a door carved into the rock. From the fort, all the surrounding areas like Patta Fort, Bittangad, Alang, Madan and Kulang, Kalsubai are visible. It takes half an hour to see the fort.

Note: Climbing in the rainy season is dangerous (extremely).

Guide & Contact: 8390-607-203

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *