करवंदे Karvandh
जाळीमंदी पिकली करवंद…
आदिवासी भागातील रानमेवा म्हणजेच करवंद, डोंगर, कपारी येथे आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
पटापट शेअर करून सगळ्यांणा विचारा..
सिझन सुरु झाला आहे
पटापट शेअर करा आणि सर्वाना बोलवा करवंद खायला. माझ्या अकोल्यात …
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992