कावडी उत्सव Kawdi
औरंगपूर
कावडी पायी दिँडी सोहळा.
औरंगपुर ते श्री क्षेञ शिखर शिंगणापूर
कावडी दिंडी सोहळ्याबद्दल थोडक्यात
माहिती(2014).
कावडी दि.४ एप्रिल या तारखेला सायं ७ वाजता निघेल.
४ तारखेचा मुक्काम पिँपळगाव खांड दिपक शेटे यांच्या येथे असेल.
दि.५ रोजी सकाळी ७ वा. पिँपळगाव
खांड,वाघापुर,करंडीफाटा,ब्राम्
हणवाडा या
गावांतून जाईल.
व या दिवसाचा मुक्काम पिँपळवंडी,ता.जन्नर,जि.पुणे
नाथाजी काकडे यांच्या येथे होईल.
दि.६ रोजी सकाळी ६ वा. वडगाव
कांदळी,भोरवाडी,वळती नागापूर,द्रोणागिरी मळा
या गावांतून जाईल. व या दिवसाचा मुक्काम
लोणी,ता.आंबेगाव,जि.पुणे सदाशिव
आदक येथे होईल.
दि.७ रोजी स. ७ वा.
कावडी धामारी,काशितळे,शिक्रापूर,विठ्ठलवाडी या
गावांतून जाईल.व मुक्काम देवकरवाडी सुमनबाई देवकर
यांच्या येथे होईल.
दि ८ रोजी स.५ वा. दहितणे खामगाव,
भूलेश्वर,माळशिरस,राजुरी,व मुक्काम
भोंडवेवाडी भिकाजी भोंडवे यांच्या येथे होईल.
दि ९ रोजी ६ वा.
मोरगाव,पवारवाडी,लोणी भापकर,कोकाटेवाडी,पणदरे
या गावांतून जाईल.
या दिवसाचा मुक्काम सांगवी बेलदार,ता.फलटण,जि.
सातारा बाबासाहेब आगवणे
यांच्या येथे होईल.
दि १० रोजी निंबलक,कापूरबावडी,व
कावडी सायं ८ वा. श्री क्षेञ शिखर
शिंगणापूर गड प्रस्थान करेल.
दि ११ रोजी याञा व दि १२
रोजी कावड्यांना आराम असेल.
दि १३रोजी मुक्काम कोह्राळे येथे असेल.
दि.१४रोजी मुक्काम जेजुरी येथे असेल.
दि.१५ रोजी वडगाव दरेकरवाडी येथे असेल.
दि १६रोजी लोणी धामणी येथे
असेल.
दि १७रोजी वडगावकांदळी येथे असेल.
दि १८ रोजी धामणगाव आवारी येथे असेल
दि १९ रोजी कावडी ११ वा औरंगपूर येथे
येईल
दि.१९ रोजी दु. २ ते ५.३०
कावडी मिरवणूक सोहळा असेल.
सायं ७ -९वाजेपर्यत कावड नाचवण्याचा कार्यक्रम असेल व त्यानंतर
महाप्रसाद होईल.
ॐ नमोः शिवाय ।
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992