चिभडू Chibhda

अकोल्यापासून चे अंतर :
चिभडू
चिभडू हे फळ साधारण ऑक्टोबर ते नोव्हेबरच्या कालखंडात येते यात दोन जाती आढळतात एक जात गोड व एक जात कडू असते
गोड फळे काकडी सारखी चवीला असते.तर दुसऱ्या जातीचे फळ खुपच कडू लागते.हे शक्यतो हे खाल्ली जात नाही. याचा उपयोग आदिवासी परंपरेनुसार वाळलेले फळाचे दोन तुकडे
करून त्यात दिवा (पणती ) लावण्यास केला जातो…
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992