महाराज,
आपला पराक्रम गडकिल्ल्यांच्या सानिध्यात ऐकताना आजही अंगावर रोमांच फुलतात. महाराज आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला गडकिल्ले तसेच अकोले तालुका आजही आम्हाला प्रेरणादायी आहेत.
म्हणूनच अकोलेमाझाच्या नावाने सुरु केलेली वेबसाईट आपल्या चरणी अर्पण करीत आहे, स्वीकार व्हावा … ही नम्र विनंती.
आपला पाईक.
रवी ठोंबाडे व अकोलेमाझा टीम
8390607203