ढाण्या वाघ Tigris
कळसुबाई हरीश्चंद्रगड अभयारण्यत वाघाचे प्रमाण फार कमी आहे येथे सर्वात जास्त रानडुक्कर असल्याने वाघ किमी आहेत वाघ रानडुक्कराला घाबरतो असे येथिल स्थानिक सांगतात. येथे क्वचितप्रसंगी वाघ बघायला मिळतो मात्र राजूर पासून मागील अकोले कडील बाजूस जास्त प्रमाणात वाघ बघायला भेटता. वाघाच्या भीती पोटी स्थानिकांना लवकरच रात्रीच्यावेळी घर गाठावे लागते नाहीतर कुठूनतरी वाघाचा हल्ला होतोच “राज्यात वाघांची संख्या वाढत आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. तरी देखील मनुष्यच्याही संरक्षणाची जबाबदारी सरकार का घेत नाही . देशभरात 2226 वाघ आहेत, त्यातील 190 वाघ महाराष्ट्रात आहेत. 2006 च्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या 103 होती. राज्यात वाघांची वाढती संख्या ही चांगली गोष्ट आहे. पण मनुष्यच्याही संरक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी हि नम्र विनती…
संपर्क:8390-607-203 / 9665-745-992
Nice and attractive information
Vеry soon this web site will be famouѕ among all
blogging and site-building people, due to it’s fastidious posts