तोरणं Torna
अकोल्यापासून चे अंतर :
हि आहेत तोरणं. आता बाजारातही क्वचित दिसतात. पुर्वी खुपसारे याची झुडुपे होती. चव पिठूळ गोड.
आकाराने करवंदापेक्षाही लहान. पण झाडावरुन तोडल्यावर थोड्याच वेळात खराब व्हायला लागतात.
त्यामुळे ती तोडली कि लवकरात लवकर खावी अस वाटे. हि काटेरी झाडे असतात तोड्तानी काटे हातात भरू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी याचा हंगाम मे ते जून महिन्यात असतो.
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992