गाईड संपर्क: 8390-607-203 / 9665-745-992

धुक्याचे साम्राज्य घाटघर Dhuke , Ghatghar Akole

Dhuke
अकोल्यापासून चे अंतर :  62.5 km.
हरिश्चंद्राच्या माथ्यावर धुक्यात हरवताना, कळसूबाईच्या पायवाटेवर घसरून पडताना, घाटघरच्या कोकणकड्यावर  चिंब भिजताना..
स्वर्गसुख लाभते  तो आनंद  शब्दात मांडणे कठीणच.. धरतीवरील स्वर्गसुखाचा तो अनुभव फक्त अन फक्त अकोल्यात अन तेहि कळसुबाई हरीश्चंद्रगड अभयारण्यतच ते ही  वाट चुकताना… ते मन घाबरलेले आपले सोबती बरोबर असूनही न दिसणारे, सगळीकडे दाट धुके फक्त धुकेच… समोरील दरीतून धुक्याची लाट अंगाला स्पर्श करू पाहते  समोरची पायवाट दिसेनाशी होते  समोर दिसणारा कडा बघून मनात नाना विचार येतात  पण मात्र थोड्याच वेळात धुके विरळाच  बाजूचा दिसणारा धबधबा मनातला विचार कुठला कुठे पुसून टाकतो. मग मात्र आपण निघतो  तो हळुवार, अलवार क्षण अनुभवायाला….स्वर्गसुखाचा  तो प्रसंग आपल्यासाठी  निखळ अमृत योग आहे.
मग केव्हा येताय धरतीवरील स्वर्ग बघायला मी वाट बघतोय…

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *