पत्री पुल भंडारदरा Patri Pull Bhandardara

अकोल्यापासून चे अंतर : 39 कि.मी.
पत्री पुल हा भंडारदरा धरणाखालील भिंती जवळील गार्डनच्या दक्षिणेस आहे. हा पूल भिंती जवळील कॉलेज तसेच लोकवस्ती (कॉलनी ) व रस्ता यांना जोडण्याचे काम करतो. ह्या पुलाजवळ पारिजात / कृष्णावंती नावाचे शासकीय हॉटेल आहे. हा पूल पूर्णतः पत्र्याचा आहे या वरून फक्त पदचालकच जातात.
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992