गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

प्रवरा नदी Pravara River

Pravara
अकोल्यापासून चे अंतर :
लांबी : २०० कि.मी.

अन्य नावे : अमृतवाहिनी
उगम : रतनगड ८५२ मी.
मुख : रत्नाबाईची गुहा
लांबी : २०० कि.मी.
उपनद्या : मुळा, आढळा, म्हाळुंगी
या नदीस मिळते : गोदावरी
धरण : भंडारदरा, निळवंडे
प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या मिळतात. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावुन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासुन ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात.
कालवे :
कालव्याचे नाव डावा कालवा उजवा कालवा लांबी (कि.मी.) ७७ ४५ क्षमता (घन मी./सेकंद) २६.३६ ६.८२ ओलिताखालील क्षेत्र (हेक्टर) ५९,६२५ २९,८६६ ओलिताखालील शेतजमीन (हेक्टर) ४०,०९० २३,६५०

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *