गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

फोफसंडी Fofsandi Phopsondi

अकोल्यापासून चे अंतर :
कोतुळमार्गे -40.7 कि.मी.
लोकसंख्या: 0
सरपंच-
ग्रामसेवक-
पोलिस पाटील-

फोफसंडी:

कोतुळ जवळ फोफसंडी हे गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो.थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)मार्गे अबीटखिंडीतूनएकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोफसंडी गावात पोहोचता येते. गावात मधमोहोत्सव भरवला  जातो .

 

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *