मेका Meka
अकोल्यापासून चे अंतर :
तेंडलीच्या आकाराची ‘मेका’ हे रानफळ .साधारण आक्टोंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान हे फळ झाडाला लागते . पिवळ्या फुलांच्या वेलींना येणारी ही मेका चवीला आंबट पण मस्तच..फळ एक एक सुट्टे येते. टरफल (साल) काढल्यावर आत साखरीसारखा गर दिसतो पाहिल्यावर तोंडाला पाणी नाही सुटले तर शपत… चला तर मग अकोल्याला मेका खायला आणि आपल्या मित्रांना पण सोबत करा शेअर करून चला पटापट करा शेअर.
गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992