गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

रतनगड ratangad

ratangad
अकोल्यापासून चे अंतर : 46.7 km.
 भौगोलिक स्थान:
अकोले तालुका १९.३२ उ ७३.१८पु समुद्रसपाटीपासुन उंची-३५२३फुट
कसे जाल ?
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.

इतिहास :
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे, गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे –
• १ – गणेश दरवाजा.
• २ – रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
• ३ – मुक्कामाची गुहा.
• ४ – प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
• ५ – इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
• ६ – कडेलोट पॉइंट.
• ७ – राणीचा हुडा (भग्न बुरूज)
• ८ – प्रवरेचे उगमस्थान.
• ९ – मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
• १० – अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
• ११ – नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
• ११ – कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)

गडावरील राहायची सोय:
गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात. गडावरील खाण्याची सोय गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते. गडावरील पाण्याची सोय गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा: गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१. रतनवाडीहुन
२. कुमशेतहुन शिवकालीन मार्गाने
३. साम्रदहुन मार्ग
4. मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.
रतनवाडीला पोहचण्यासाठी अकोले-रतनवाडी बस सुविधा आहे. परंतु ती सोयीची नाही. जाण्यासाठी लागणारा वेळ रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता ३ तास लागतात.

गाईड व राहण्याच्या सोयीसाठी संपर्क  : 8390-607-203 

Ratnagad

The gadget records the possession of this fort by Mahadev Koli Sardar Javaji in 736 years. Ratnagad was the headquarters of five divisions in the 1818 year. Rajur had 36 villages, 22 villages of Alang, two villages on the upper and lower levels of Sahyadri, 60 villages in Sokurli pargana, 22 villages in parganas of Wadi, 60 villages in Jurushroshi pargana. Captain Gordon captured the fort in the 1820. After defeating Fort Govindrao Khade in 1824 years, tribal fighter Ramoji Bhagre took possession of the fort.

Purana mentions that after the churning of the sea, God decided to distribute Amrit from the sea between God and Demon. If his body falls to Rahuri at this place, then the head falls on Ratnagadh, From the time when the edge of the soil started flowing from the fort, the stream was converted into a river and the river became known as nectar canal.

Places to Visit –

1 – Ganesh Darwaza.

2 – Ratna Devi’s cave. (Temple)

3 – The cave of stay.

4 – The main door. (See the sculptures of the goddesses on this)

5 – Plowing of buildings. (Remains of old ruined buildings on the fort)

6 – Cudlot Point.

7 – Queen’s Hooda (broken tower)

8 – The origin of the dawn.

9 – The front and the tower.

10 – The dark room and its water pool. (The water in it is very sweet and drinkable)

11 – Ned (The highest point of the fort, the rocky crossing.)

12 – Welfare door. (Also known as samad, Konkan, or Trimbak door.)

Contact: 8390607203

You may also like...

1 Response

  1. “Maza Taluka Maza Abhiman An Mazya Talukyaci Shan Mazac Taluka ” .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *