गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

रेडबोल कपार RedBol harichandra

redbol
अकोल्यापासून चे अंतर : 43.6 km पाचनई पायथा 

उंचच उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांमध्ये लालसर हिरवी राख सापडते. या मृदू खडकालाच भौगोलिक भाषेत ‘ म्हणतात. हा लाव्हारसाच्या दोन थरांत मातीचा थर असतो. ही राख पाचनई गावातून हरिश्चंद्रगड चढताना  कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांमध्ये  दिसते अनेक भौगोलिकअभ्यासू तसेच  शास्त्रज्ञ  येथे भेट देतात.
आपणही ही रेडबोल ची  कपार बगायला नक्कीच या ..

गाईड संपर्क:8390-607-203

The reddish green ash is found in two layers of rocky clayey rock. This soft rock is called ‘Red Bowl’ in geography. It is a layer of soil in two layers of lava. Ash ascending from village Pachnai, Harishchandragarh, the rock of Ajar is found in two layers of rock. Many geologists and scientists visit here.

You must come to this Redball Cup

Contact: 8390607203

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *