गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

व्होल्कॅनिक प्लग अकोले Volcanic-Plug Akole

अकोल्यापासून चे अंतर :  43.6 km
पाचनई पायथा
‘व्होल्कॅनिक प्लग’ म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख  अनेक वर्ष लाव्हा बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे हा भाग बाजूच्या भूभागापेक्षा सर्वात उंच होतो.  हरिश्चंद्रागड चढून जातानी तोलारखिंडीच्या बाजूने गडावर चढून गेल्यानंतर डाव्या हाताला ‘व्होल्कॅनिक प्लग’ सारखी एक रचना दिसते अशी रचना  माउली गडावर जास्त प्रमाणात दिसते.

गाईड संपर्क:8390-607-203 

‘Volcanic plug

The volcanic plug, which means that the lava flows out into the underground for many years, is the largest of the side terrain due to the lava flow. After climbing Harischandragad ascending the fort along the Tolarakhinds, the left hand looks more like a volcanic plug.

Contact :8390607203 

You may also like...

1 Response

  1. जयंत says:

    काजव्यांच्या अंड्याची माहिती देउ नये. येणारी मंडळी त्याचा गैरवापर करतील .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *