गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

शेकरू (महाराष्ट्राचा राज्य प्राणी) Shekru

shekhrau
अकोल्यापासून चे अंतर :

शेकरू (महाराष्ट्राचा राज्य प्राणी)

शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारूताई. हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात आढळतो. याचे वास्तव्य आपल्याकडे (अकोले तालुका ) कोथळा परिसरातील देवराया, तोलार्खिंड, कुमशेत, जानेवाडी, येथे शेकरूचे घरटे आढळतात. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून उपयोग करते.

उंच झाडावर शेकरू घ्रर बांधते. झाडाच्या काटक्या मऊ पान यांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घर बांधतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो शेकरू एकावेळेस 1 ते  2 पिलांना जन्म देते.

शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो . सुर्योदय झाल्या शेकरू घराबाहेर पडते ठरलेल्या झाडावर अन्न खाते सकाळी ११ ते ३ आराम करते. पुन्हा सूर्यास्त पर्यंत खाद्य खून अंधारापुर्वी घरट्यात परततो.

असा हा सर्वात सुंदर प्राणी वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे … चला तर मग करा  शेअर अन सगळ्यांना कळू दया…

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *