सोन्याचं पाणी, अलंग गड Gold Water
सोन्याचं पाणी
महाराष्ट्रातील गड किल्ले म्हंटले की काहीतरी आश्चर्यकारक ठिकाणे असणारच याला तोडच नाही असाच एक गड म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय अवघड असलेले गडापैकीच एक अलंगगड यावर सोन्याचे पाणी आहे म्हणजे सोन्यासारख्या कलरचे पाणी. पायथ्याशी असलेले रहिवाशी अख्यायका सांगता ती अशी आहे की जेव्हा धूर्त इंग्रजांना कळले की शिवलिंग स्थापनेच्या वेळी त्याखाली सोने व पैसे ठेवले जातात. तेव्हापासून त्यांनी शिवलिंग उध्वस्त करायचे काम सुरु केले या गडावरही शिवलिंग होते तेहि असेच उध्वस्त केलेले दिसते आता मात्र तेथे अवशेष सापडतात काही पर्यटकांनी शिवलिंगाला सावली केलेली दिसते. याच शिवलिंगाच्या समोर एक गुहा आहे त्यात काही पाण्याच्या टाक्या आहे. त्या पाण्याच्या टाक्या म्हणजेच सोन्याचे पाण्याची टाकी होय या टाकीच्या वरच्या बाजूस एक सोन्याच्या धातूची देवीची मूर्ती होती. धूर्त इंग्रजांना ती दृष्टीत पडली असता त्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला असता ती त्या पाण्याच्या टाक्यात पडली. मूर्ती शोधण्याचा इंग्रजांनी खूप प्रयत्न केला पण ती त्यान्हां परत भेटलीच नाही असे म्हणता की देवी अदृश्य होऊन सोन्याचा पाण्याचा तवंग वरती सोडला . टाकीतील पाणी पिण्यालायक आहे वरचा सोनेरी तवंग बाजुला केला की खाली स्वच्छ तळ दिसतो. सायन्स मात्र हे मानणारे नाही असो मग केव्हा येता ?
गाईड संपर्क: 8390-607-203
The water of gold
The fortress of Maharashtra is said to be one of the most difficult fortresses in Maharashtra. The legend of the inhabitants at the base is that when the scruffy British learned that gold and money were kept under them at the time of the Shivalinga establishment. From then on, they started the task of demolishing Shivling. Shivling was also demolished on this fort. Now, however, there are remains to be found. There is a cave in front of this Shivlinga which has some water tanks. On top of the tank was a gold metal goddess idol. She could see the cunning English as they tried to remove her, she fell into the water tank. The English tried hard to find the idol but never met them, saying that the goddess disappeared and left the water of gold above. The water in the tank is potable. The top of the golden tank is visible on the bottom and the bottom is visible. Science, however, does not believe it.
Contact:8390607203
अकोले माझे,कळसुबाई,हरिश्चंद्रगड व भंडारदरा परिसरातील पर्यटन माहितीचा खजिना आहे .आपले खुप खुप धन्यवाद!