गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

हाइंदा Haendha

hainda haendha
अकोल्यापासून चे अंतर :

हाइंदा

हि वेळ वर्गीय वनस्पती आहे याच्या एका देठाला तीन पाने येतात. सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये याला फुले येतात व नंतर शेंगा शेंगा साधारण चवळीच्या आकाराच्या असतात. यातील दाणे खाली जातात. जूनचा पहिला पाऊस पडल्यावर याला कोंब येतो जमिनीखाली ४ ते ६ इंचावर याला लोंबटगोल कंद येतो कंद कच्चा कला जातो . याचा उपयोग भूकवाडीसाठी होतो ..

गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *