गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर Nivrutti Maharaj Indurikar

nivrutti-maharaj-indurikar
अकोल्यापासून चे अंतर :
इंदोरी ८ किमी

सर्वाना कळवण्यात येते की महाराजांचे कीर्तन ठेवायचे असल्यास खालील नंबर
9822629344 , 7527559191 , 9604257933
या वर संपर्क साधावा तसेच वेगवेळ्या ठिकाणावरून येण्याचा स्थाइक पत्ता. (संगमनेर ओझर) मु. ओझर , संगमनेर , आळेफाटा , पुणेकरांसाठी | मु. ओझर , संगमनेर, नाशिककरांसाठी | मु. ओझर , संगमनेर , अहमदनगरकरांसाठी )
कायमचा पत्ता मु.इंदुरी ता. अकोले, जि.अहमदनगर
(कुपया अडमीन ला कीर्तनाच्या बुकिंसाठी संपर्क करू नये सहकार्य करावे)

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

आपल्या विनोदाच्या जोरावर समाजप्रबोधन करत  नुसत महाराष्ट्रतच नव्हे तर भारतभर आपल्या किर्तनकार म्हणून  आपला वेगळा ठसा ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांही उमटवला आहे. त्याच बरोबर इंदोरी गावचे नावही आपल्या कर्तुत्वावर मोठे केले आशा समाज प्रबोधनकरास अकोलेमाझाकडून मानाचा मुजरा….

You may also like...

8 Responses

  1. जोसेफ परेरा says:

    मला इंदुरीकर महाराजांना भेटायचे आहे , कृपया मला त्यांचं फोन नंबर आणि पत्ता पाठवाल काय । धन्यवाद ।

  2. Vilas darne says:

    Mharsjace kirtana ci tarik milnebabt

  3. VISHNU DUTONDE says:

    Dear sir
    My name vishnu dutonde at-post-parkhed tal- khamgaon Dist-buldhana please sir mobile number and contact details Maharaj

  4. निलेश खोंडकर says:

    मला महाराजांचा मो, नं, मिळणार का खूप कृपा होईल

  5. Amol Poul says:

    Barshi madhe kirtan thevaych ahe tar kase contract karu shakto please contact me

  6. Akash says:

    मला तुमचे किर्तन घ्यायचे आहे तर त्यासाठी मला तुमचा नंबर हवा आहे

    Plz give me you no.

  7. Mhalappa Pokale says:

    आम्हाला 25 तारखेला किर्तन ठेवायचे आहे महाराजांचा फोन नंबर पाहिजे plzzz help

  8. Akolemaza Team says:

    9822629344
    Maharaj PA contact no

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *