पांढऱ्या पाठीचे गिधाड Indian Scavenger Vulture
अकोल्यापासून चे अंतर : 57.3 km एक सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि याच दिवशी योगा योगाने आम्हाला सांदणव्हली साम्रद ,अकोले येथे भटकंती करताना ते एका खडकावर दिसले. आमच्या...