गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Category: निसर्गाविष्कार

Endravajra 0

इंद्रवज्र हरिश्चंद्रगड Endravajra, Harichandr Gad

अकोल्यापासून चे अंतर:  अदभुत अविष्कार : इंद्रवज्र इंद्रवज्र हा एक अदभुत चमत्कार आहे निसर्गातला. पावसाळ्याच्या सुरूवातीला ज्यावेळी आपण उंचावर असू आणि ढग खालती असतील अशा वेळी ते दिसण्याची शक्यता असते. (शंभरात एकदा) त्यावेळी आपल्याला...

fopsandi 0

फोफसंडी Fofsandi

अकोल्यापासून चे अंतर : अकोलेपासून पासून अंतर ४० किलोमीटर आहे.  सह्याद्री पर्वताच्या कुशीत मांडवी नदीच्या तीरावर कुंजीरगडाच्या पायथ्याशी हे एक निसर्ग नवल गाव या गावाचा इतिहास म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात पॉप नावाचा ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी...

Bhandardara-kajva-Fireflies 4

काजवा महोत्सव अकोले Kajva-Mahotsav Akole

अकोल्यापासून चे अंतर : 36.2 कि.मी काजवा महोत्सव :  रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!! ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात...

sandhanvally 1

सांदनदरी, साम्रद Sandhan Valley

अकोल्यापासून चे अंतर : 60km सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच...

katrabai 0

कात्राबाई खिंड katrabai khind

अकोल्यापासून चे अंतर : 45.7 km. रतनगडला गेले की कात्राबाईची खिंड चढण्याचा मोह कोणाला होत नाही असं अजून तरी झालं नाही. रतनगडाच्या दक्षिण बाजूने बघितलं की समोरील करवतीच्या पात्यासारखे कातरलेली डोंगररांग म्हणजे कात्राबाईची डोंगर रांग...

goldwater 1

सोन्याचं पाणी, अलंग गड Gold Water

अकोल्यापासून चे अंतर : 55.2 km सोन्याचं पाणी महाराष्ट्रातील गड किल्ले म्हंटले की काहीतरी आश्चर्यकारक ठिकाणे असणारच याला तोडच नाही असाच एक गड म्हणजे  महाराष्ट्रातील अतिशय अवघड असलेले गडापैकीच एक अलंगगड यावर सोन्याचे पाणी आहे...

Stalagmite Akole 0

लवणस्तंभ कोतूळ, अकोले Stalagmite Akole, Kotul

अकोल्यापासून चे अंतर: 20 km   अकोले तालुक्यातील कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. बाळेश्वराच्या डोंगररांगेत कोतूळपासून आंभोऱ्यापर्यंत चुनखडीचा एक मोठा पट्टाच आहे. पावसळ्यात पावसाचे पाणी वरून खाली झिरपले की, चुनखडीमधील...

Bear's Jump 0

अस्वल उडी, नडाग उडी Bear’s Jump

अकोल्यापासून चे अंतर : 35.5 km व्हाया राजूर   अस्वल उडी, नडाग उडी अस्वल उडी किंवा सांडवा  अकोले तालुक्यातील शिसवद गावातील अनोखे दुर्लक्षित  निसर्गशिल्प, हरिचंद्रगडाकरून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी शिसवद गावाजवळ खडकाच्या...