गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Category: निसर्गाविष्कार

Dhuke 0

धुक्याचे साम्राज्य घाटघर Dhuke , Ghatghar Akole

अकोल्यापासून चे अंतर :  62.5 km. हरिश्चंद्राच्या माथ्यावर धुक्यात हरवताना, कळसूबाईच्या पायवाटेवर घसरून पडताना, घाटघरच्या कोकणकड्यावर  चिंब भिजताना.. स्वर्गसुख लाभते  तो आनंद  शब्दात मांडणे कठीणच.. धरतीवरील स्वर्गसुखाचा तो अनुभव फक्त अन फक्त अकोल्यात अन...

व्होल्कॅनिक प्लग अकोले Volcanic-Plug Akole 1

व्होल्कॅनिक प्लग अकोले Volcanic-Plug Akole

अकोल्यापासून चे अंतर :  43.6 km पाचनई पायथा ‘व्होल्कॅनिक प्लग’ म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख  अनेक वर्ष लाव्हा बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे हा भाग बाजूच्या भूभागापेक्षा सर्वात उंच होतो.  हरिश्चंद्रागड चढून जातानी तोलारखिंडीच्या...

redbol 0

रेडबोल कपार RedBol harichandra

अकोल्यापासून चे अंतर : 43.6 km पाचनई पायथा  उंचच उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांमध्ये लालसर हिरवी राख सापडते. या मृदू खडकालाच भौगोलिक भाषेत ‘ म्हणतात. हा लाव्हारसाच्या दोन थरांत मातीचा थर असतो. ही...

sonki 0

रानफुलांचा पुष्पोत्सव,रानफुले, कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड,

अकोल्यापासून चे अंतर :  रानफुलांचा पुष्पोत्सव… सह्याद्रीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई – हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे. हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे...

Kokankda 0

कोकणकडा हरिश्चंद्र गड Kokankada Harichandrgad

अकोल्यापासून चे अंतर : कोकणकडा हरिश्चंद्र गड याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा...

Shayadri 0

सह्याद्री Sahyadri Mountain

अकोल्यापासून चे अंतर : सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले…त्यांचा इतिहास, तो निसर्ग, डोंगर दऱ्या, नदी…ओढे, पक्षी पाखरे…विविध रंगी फुले….झाडे वेली…ती माती…तो तिथला दरवळीत सुगंध…तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो….सह्याद्रीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे....

chemdev khirvire 0

चेमदेव CHEMDEV CHEMDEO

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे भौगोलिक-ऐतिहासिक वारश्याने संपन्न भूमी. भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड, रतनगड, आजोबा पर्वत, अलंग-मदन-कुलंग, विश्रामगड आदी वैभवशाली गडकिल्ले, प्रवरा आडाळा मळगंगा नद्यांची सुपीक खोरी; भंडारदरा, घाटघर, निळवंडे धरणे, अकोले राजूर कोतूळ समशेरपूर...