रानआवळा Ranaawala
अकोल्यापासून चे अंतर : रानआवळा lvkarch mahiti uplod hoel गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992
अकोल्यापासून चे अंतर : रानआवळा lvkarch mahiti uplod hoel गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992
अकोल्यापासून चे अंतर : डोळफोड डोळफोड याचा उपयोग आयुर्वेदीक औषधी म्हणून केला जातो. हे फळ पिकल्यावर याचा उपयोग होतो. याचा रंग लालसर पिवळा असतो. व बिया काळ्या रंगाच्या असतात.. गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992
अकोल्यापासून चे अंतर : हाइंदा हि वेळ वर्गीय वनस्पती आहे याच्या एका देठाला तीन पाने येतात. सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये याला फुले येतात व नंतर शेंगा शेंगा साधारण चवळीच्या आकाराच्या असतात. यातील दाणे खाली...
अकोल्यापासून चे अंतर : चिभडू चिभडू हे फळ साधारण ऑक्टोबर ते नोव्हेबरच्या कालखंडात येते यात दोन जाती आढळतात एक जात गोड व एक जात कडू असते गोड फळे काकडी सारखी चवीला असते.तर दुसऱ्या जातीचे फळ खुपच कडू लागते.हे शक्यतो हे खाल्ली जात नाही. याचा उपयोग आदिवासी परंपरेनुसार वाळलेले फळाचे दोन तुकडे करून त्यात दिवा (पणती ) लावण्यास केला जातो… गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992
अकोल्यापासून चे अंतर : चाई चाई हि एक वेलवर्गीय वनस्पती आहे.याला मोहोर व कंद येतो. मोहोराची भाजी म्हणून उपयोग होतो. जमिनीखाली १ फुटावर हे कंदमूळ येते. त्याचा आकार रताळे सारखा असतो मात्र रंग सफेद असतो. चवीस चिगट गोड लागते . जूनच्या पहिला पाऊस पडल्यावर कोवळ्या देठाची भाजी केली जाते…. गाईड संपर्क:8390-607-203 / 9665-745-992
अकोल्यापासून चे अंतर : चिकन सुपारी साधारण चिकन सुपारी हे फळ फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पिकतात. चार बीया एकत्र एउन फळ तयार होते साधारण हे फळ गोलाकार दिसते. याची चव पिकल्यावर गोड लागते व त्यातून...