श्रद्धा घुले Shradha Ghule
अकोल्यापासून चे अंतर : राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा घुले हिने लांब उडीत ‘सुवर्ण’झेप घेतली. मयुका जॉनी, अॅमे प्रजुशा, निना व्ही. या केरळाच्या अव्वल खेळाडूंना मागे टाकत तिने ही कामगिरी करून स्पर्धेत खळबळ...