गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Tagged: AMK

Kulangad 0

कुलंग गड kulanggad fort amk

अकोल्यापासून चे अंतर : 57.0 km. किल्ले कुलंगगड :  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची...

Madangad 0

मदन गड Madangad amk

अकोल्यापासून चे अंतर : 57.0 km. अत्यंत कठीण एक गड म्हणजे मदनगड  होय. सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच...

alanggad 0

अलंग गड alanggad AlangFort amk

 अलंगगड  अकोल्यापासून चे अंतर : 55.4 km. अलंगगड  सह्याद्रीच्या उपरांगामधील कळसूबाईची उपरांग ही नैसर्गिक रित्या अतिशय बेलाग आहे. या रांगेतील किल्ले बलदंड असून त्यांना निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला आहे. या रांगेमधे आड, औढा, पट्टा, बितन,...

aundhakilla 0

औंढाचा किल्ला aundhakilla

अकोल्यापासून चे अंतर : 60.9km. औंढा किल्ल्याचेच दुसरे नाव(अवंध)असे देखील आहे. औंढा (अवंध) अत्यंत कठीण सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात....

pattakilla 0

पट्टाकिल्ला विश्रामगड PattaKilla VishramGad

अकोल्यापासून चे अंतर : 47.2 km. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे. “विश्रामगड” सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग,...

bhayraogad 0

भैरव गड bhayravgad

अकोल्यापासून चे अंतर : 39.6 km. भैरवगड  शिरपुंजे जवळचा भैरवगड महाराष्ट्रात ४ भैरवगड आहेत पण अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडा समोर मुळा नदीच्या खोर्यात शिरपुंजे आणि कुमशेत या गावांमध्ये असलेल्या भैरवगड मध्ये कसलेल्या दुर्गयात्रींना...

kaladgad 0

कलाड गड kladgad

अकोल्यापासून चे अंतर : 47.9 km. अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटून असलेला अकोला तालुका डोंगदर्‍यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्‍यामधे अनेक दुर्गम दुर्ग असे...

bitangad 0

बितनगड बिताका bitangad

अकोल्यापासून चे अंतर : व्हाया पिंपळगाव नाकविंदा 47.8km, व्हाया शेरणखेल 51.5 km ,व्हाया समशेरपूर 51.2 km.  किल्ले बितनगड बितनगड किल्ल्याचे राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हुन छायाचित्र. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य...