गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Tagged: devrai_देवराई

chemdev khirvire 0

चेमदेव CHEMDEV CHEMDEO

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे भौगोलिक-ऐतिहासिक वारश्याने संपन्न भूमी. भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड, रतनगड, आजोबा पर्वत, अलंग-मदन-कुलंग, विश्रामगड आदी वैभवशाली गडकिल्ले, प्रवरा आडाळा मळगंगा नद्यांची सुपीक खोरी; भंडारदरा, घाटघर, निळवंडे धरणे, अकोले राजूर कोतूळ समशेरपूर...