रानफुलांचा पुष्पोत्सव,रानफुले, कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड,
अकोल्यापासून चे अंतर : रानफुलांचा पुष्पोत्सव… सह्याद्रीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई – हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे. हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे...