गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Tagged: highest peak

kalsubai 0

कळसूबाई शिखर Kalsubai

अकोल्यापासून चे अंतर :41.7 km कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६  मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी...

harichandra 1

हरिश्चंद्रगड Harishchandragad Harishchandra Fort

 अकोल्यापासून चे अंतर : 43.8km स्थान : हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग...

Endravajra 0

इंद्रवज्र हरिश्चंद्रगड Endravajra, Harichandr Gad

अकोल्यापासून चे अंतर:  अदभुत अविष्कार : इंद्रवज्र इंद्रवज्र हा एक अदभुत चमत्कार आहे निसर्गातला. पावसाळ्याच्या सुरूवातीला ज्यावेळी आपण उंचावर असू आणि ढग खालती असतील अशा वेळी ते दिसण्याची शक्यता असते. (शंभरात एकदा) त्यावेळी आपल्याला...

sandhanvally 1

सांदनदरी, साम्रद Sandhan Valley

अकोल्यापासून चे अंतर : 60km सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच...

necklace falls bhandardara 0

नेकलेसफॉल Necklace Fall

अकोल्यापासून चे अंतर : नेकलेस फॉल बघायला खरं तर पावसाळ्यात खूप गर्दी,अविराद सौंदर्यने नटलेल्या रतनवाडी पासून अवघ्या 1 कि.मी.च्या अंतरावर हा धबधबा पहायला मिळतो. दोन्हीबाजूने आलेल्या घळेतून पाणी पुढे जाऊन एकत्र येऊन फेसाळत पुढे...

Bear's Jump 0

अस्वल उडी, नडाग उडी Bear’s Jump

अकोल्यापासून चे अंतर : 35.5 km व्हाया राजूर   अस्वल उडी, नडाग उडी अस्वल उडी किंवा सांडवा  अकोले तालुक्यातील शिसवद गावातील अनोखे दुर्लक्षित  निसर्गशिल्प, हरिचंद्रगडाकरून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी शिसवद गावाजवळ खडकाच्या...

Kokankda 0

कोकणकडा हरिश्चंद्र गड Kokankada Harichandrgad

अकोल्यापासून चे अंतर : कोकणकडा हरिश्चंद्र गड याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा...

pattakilla 0

पट्टाकिल्ला विश्रामगड PattaKilla VishramGad

अकोल्यापासून चे अंतर : 47.2 km. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे. “विश्रामगड” सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग,...