बितनगड बिताका bitangad
अकोल्यापासून चे अंतर : व्हाया पिंपळगाव नाकविंदा 47.8km, व्हाया शेरणखेल 51.5 km ,व्हाया समशेरपूर 51.2 km. किल्ले बितनगड बितनगड किल्ल्याचे राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हुन छायाचित्र. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य...