गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Tagged: kajva-Fireflies

kalsubai 0

कळसूबाई शिखर Kalsubai

अकोल्यापासून चे अंतर :41.7 km कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६  मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्‍यांनी...

sandhanvally 1

सांदनदरी, साम्रद Sandhan Valley

अकोल्यापासून चे अंतर : 60km सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच...

necklace falls bhandardara 0

नेकलेसफॉल Necklace Fall

अकोल्यापासून चे अंतर : नेकलेस फॉल बघायला खरं तर पावसाळ्यात खूप गर्दी,अविराद सौंदर्यने नटलेल्या रतनवाडी पासून अवघ्या 1 कि.मी.च्या अंतरावर हा धबधबा पहायला मिळतो. दोन्हीबाजूने आलेल्या घळेतून पाणी पुढे जाऊन एकत्र येऊन फेसाळत पुढे...

katrabai 0

कात्राबाई खिंड katrabai khind

अकोल्यापासून चे अंतर : 45.7 km. रतनगडला गेले की कात्राबाईची खिंड चढण्याचा मोह कोणाला होत नाही असं अजून तरी झालं नाही. रतनगडाच्या दक्षिण बाजूने बघितलं की समोरील करवतीच्या पात्यासारखे कातरलेली डोंगररांग म्हणजे कात्राबाईची डोंगर रांग...

बितनगड बिताका bitangad 3

पाभरगड पाभर दुर्ग पाबर pabargad fort

अकोल्यापासून चे अंतर : व्हाया राजूर 37.1 km. खड्या चढणीचा ” पाबरगड ”  भंडारदरा जलाशयाच्या भोवताली कळसूबाई,अलंग, मदन, कुलंग,रतनगड,घनचक्कर,पाबर दुर्गासारख्या अनेक नामवंत गिरीशिखरांची साखळी व्यवस्थित फेर धरून उभी आहे. हे गिरीमंडळ बहुतेकांना माहीत असतं. पण, याच...

goldwater 1

सोन्याचं पाणी, अलंग गड Gold Water

अकोल्यापासून चे अंतर : 55.2 km सोन्याचं पाणी महाराष्ट्रातील गड किल्ले म्हंटले की काहीतरी आश्चर्यकारक ठिकाणे असणारच याला तोडच नाही असाच एक गड म्हणजे  महाराष्ट्रातील अतिशय अवघड असलेले गडापैकीच एक अलंगगड यावर सोन्याचे पाणी आहे...

devrai_देवराई 0

देवराया Devraya

देवराई परंपरेची पार्श्वभूमी : सह्याद्रीच्या मुख्य पर्वत रांगामध्ये उत्तरेला भीमाशंकर व कळसुबाई-हरिश्चंद्रगड हा टाप येतो. आदिवासी महादेव कोळी, ठाकर व इतर वन निवासी समुदाय या परिसरात पिढ्यानं पिढ्या राहत आहेत. येथील निसर्गाशी, झाडा-झुडूपांशी, गिरी-विहारांशी,...

Barav 1

बारव Barav

अकोल्यापासून चे अंतर : वाशरे 7.5 km , कुभेफळ 7.5  km  औरंगपूर फाटा  4.3 km  नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी भक्कम अशा दगडी बारव बांधण्यात आल्या.  अतिशय सुंदर कोरीव बांधकाम ह्या वेळी कारागीरांनी केलेले...