काजवा महोत्सव अकोले Kajva-Mahotsav Akole
अकोल्यापासून चे अंतर : 36.2 कि.मी काजवा महोत्सव : रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!! ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात...