गाईड संपर्क: 8390607203 / 8329345229

Tagged: maharastra

harichandra 1

हरिश्चंद्रगड Harishchandragad Harishchandra Fort

 अकोल्यापासून चे अंतर : 43.8km स्थान : हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग...

Endravajra 0

इंद्रवज्र हरिश्चंद्रगड Endravajra, Harichandr Gad

अकोल्यापासून चे अंतर:  अदभुत अविष्कार : इंद्रवज्र इंद्रवज्र हा एक अदभुत चमत्कार आहे निसर्गातला. पावसाळ्याच्या सुरूवातीला ज्यावेळी आपण उंचावर असू आणि ढग खालती असतील अशा वेळी ते दिसण्याची शक्यता असते. (शंभरात एकदा) त्यावेळी आपल्याला...

Bhandardara-kajva-Fireflies 4

काजवा महोत्सव अकोले Kajva-Mahotsav Akole

अकोल्यापासून चे अंतर : 36.2 कि.मी काजवा महोत्सव :  रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ…!!! ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रुपात धरतीवर अवतरलाय की काय असा विचार मनात...

sandhanvally 1

सांदनदरी, साम्रद Sandhan Valley

अकोल्यापासून चे अंतर : 60km सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच...

Barav 1

बारव Barav

अकोल्यापासून चे अंतर : वाशरे 7.5 km , कुभेफळ 7.5  km  औरंगपूर फाटा  4.3 km  नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी भक्कम अशा दगडी बारव बांधण्यात आल्या.  अतिशय सुंदर कोरीव बांधकाम ह्या वेळी कारागीरांनी केलेले...

Umbrdra point ghatghar 0

उंबरदरा पॉईन्ट Umbardra Point

अकोल्यापासून चे अंतर : 62 km व्हाया भंडारदरा धरण   इंग्रजी व्ही आकाराच्या शब्दाप्रमाणे  ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट...

Bear's Jump 0

अस्वल उडी, नडाग उडी Bear’s Jump

अकोल्यापासून चे अंतर : 35.5 km व्हाया राजूर   अस्वल उडी, नडाग उडी अस्वल उडी किंवा सांडवा  अकोले तालुक्यातील शिसवद गावातील अनोखे दुर्लक्षित  निसर्गशिल्प, हरिचंद्रगडाकरून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी शिसवद गावाजवळ खडकाच्या...

व्होल्कॅनिक प्लग अकोले Volcanic-Plug Akole 1

व्होल्कॅनिक प्लग अकोले Volcanic-Plug Akole

अकोल्यापासून चे अंतर :  43.6 km पाचनई पायथा ‘व्होल्कॅनिक प्लग’ म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख  अनेक वर्ष लाव्हा बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे हा भाग बाजूच्या भूभागापेक्षा सर्वात उंच होतो.  हरिश्चंद्रागड चढून जातानी तोलारखिंडीच्या...