सह्याद्री Sahyadri Mountain
अकोल्यापासून चे अंतर : सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले…त्यांचा इतिहास, तो निसर्ग, डोंगर दऱ्या, नदी…ओढे, पक्षी पाखरे…विविध रंगी फुले….झाडे वेली…ती माती…तो तिथला दरवळीत सुगंध…तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो….सह्याद्रीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे....